Shirpunje Bhiravgad , Ghanchakkar
near Bhandardara, Mahārāshtra (India)
Viewed 26 times, downloaded 4 times
Trail photos
Itinerary description
शिरपुंजे गावातून किल्ल्यावर जाताना माझं gps लोकेशन error दाखवतं आहे.
तशी वाट मळलेली आहे.
रेलिंगमुळे चुकणार नाही.
पाऊस भरपूर असल्याने मला फोटो काढताना आले नाहीत.
तसा गड फार छोटा आहे.
घनचक्करला वर गेल्यावर मात्र वाट चुकू शकतात कारण ढोरं वाटा भरपूर आहेत.
तशी वाट मळलेली आहे.
रेलिंगमुळे चुकणार नाही.
पाऊस भरपूर असल्याने मला फोटो काढताना आले नाहीत.
तसा गड फार छोटा आहे.
घनचक्करला वर गेल्यावर मात्र वाट चुकू शकतात कारण ढोरं वाटा भरपूर आहेत.
Waypoints
You can add a comment or review this trail
Comments