पायरी घाट वा बैलदरा घाट उतरून फेन्यादेवी घाटातून चढाई
near Nethersole Dam, Mahārāshtra (India)
Viewed 111 times, downloaded 5 times
Trail photos
Itinerary description
सावळा - पायरी घाट (बैलदारा)- कळकराईवाडी - फेण्यादेवी घाट - सावळा
- घाटमाथ्यावरचे गाव: सावळा
- कोकणातले गाव/वाडी : कळकराई वाडी
- ऐतिहासिक खुणा: माथ्याजवळच्या कातळात सामान्य खोदाईच्या ५-६ पावठ्या. पदरात बांधलेला पुरातन हौद/ बारव.
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झरे. घाटातील बारवेत वर्षभर पाणी, पण पिण्यालायक नाही
- मुक्कामाची सोय: माथ्याजवळ सावळा गावात
- वेळ: 5 तास

Waypoints
Waypoint
1,478 ft
कोळोबा देवस्थान
Kolboa Temple on the way to Fenyadevi Ghat from Baildara Payari Ghat
You can add a comment or review this trail
Comments