Day 4- Nimgiri- Daundya- Pachkewadi Camp
near Madh, Mahārāshtra (India)
Viewed 31 times, downloaded 5 times
Trail photos
Itinerary description
डोरमाता कॅम्प येथून साकाळी निघालो आणि डांबरी रस्त्याने निमगीरी किल्याच्या पायथ्याला पोचलो. निमगीरी उतरल्यवर विहरीजवळून उजव्या बाजूने दौंडया डोंगराकडे निघालो. दौंडया डोंगर करून पाचकेवाडी कॅम्पला पोचलो.
Waypoints
You can add a comment or review this trail
Comments