Activity

Machal Vishalgad Machal Ghatwat Trek

Download

Trail photos

Photo ofMachal Vishalgad Machal Ghatwat Trek Photo ofMachal Vishalgad Machal Ghatwat Trek Photo ofMachal Vishalgad Machal Ghatwat Trek

Author

Trail stats

Distance
5.67 mi
Elevation gain
1,004 ft
Technical difficulty
Moderate
Elevation loss
1,004 ft
Max elevation
2,285 ft
TrailRank 
34
Min elevation
1,923 ft
Trail type
Loop
Moving time
3 hours 7 minutes
Time
4 hours 34 minutes
Coordinates
1659
Uploaded
July 3, 2022
Recorded
July 2022
Be the first to clap
Share

near Vishālgarh, Mahārāshtra (India)

Viewed 48 times, downloaded 7 times

Trail photos

Photo ofMachal Vishalgad Machal Ghatwat Trek Photo ofMachal Vishalgad Machal Ghatwat Trek Photo ofMachal Vishalgad Machal Ghatwat Trek

Itinerary description

माचाळ विशाळगड माचाळ घाटवाट ट्रेक

विशाळगडाहून खाली कोकणात उतरण्यासाठी भरपूर घाटवाटा आहेत, त्यातील बऱ्याच घाटवाटा मधून ट्रेकर्स ट्रेक पण करतात.
गावातील लोकांशी बोलण्यातून साधारण मी ८ घाटवाटांची लिस्ट बनवली आणि त्यातून माचाळ मधून कोकण दरवाज्यातून घोड्याची टाप मार्गे विशाळगडला जायचे ठरवले. या घाटवाटा मुचकुंद ऋषीची गुहा, खोरेनिनको खोरे, चौक, हुबराने वाडी, पालू, चिंचुरटी, किरबेट अश्या वेगवेगळ्या ठिकाणाहून गडाकडे जातात.
आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावातून पुढे माचाळ गावापर्यंत आता गाडी जाते.
कोकणातुन, म्हणजेच माचाळच्या दक्षिणकडे एक दरी उतरून विशाळगडाच्या कोकण दरवाज्यापाशी साधारण दीड ते दोन तासात आरामात पायी पोहोचता येते.
हि अगदी व्यवस्थित मळलेली घाटवाट आहे. या वाटेचा उपयोग गावकरी अजून गडाकडे जाण्यासाठी करतात. काही गावकरी दूध विकण्यासाठी तिकडे जातात, काही रेशन भरण्यासाठी किंवा गडावर नोकरी साठी जाण्या येण्या साठी ये वाटेचा उपयोग करतात.
वाटेत जाताना वातावरण एक्दम आल्हाद दायक असते, पावसाळा असल्यानं कायम ऊन, पाऊस धुके यांचा खेळ चालू असतो आणि त्यामुळे ट्रेक रमणीय होतो.
-माचाळ-विशाळगड-माचाळ घाटवाट ट्रेक
- घाटमाथ्यावरचे गाव: माचाळ
- ऐतिहासिक खुणा: वाटेत घडीव दगडाच्या पायऱ्या, कोकण दरवाजा, कोकण दरवाज्या अगोदर खाली एक एक गुहा आहे, जी वर गडावर निघते, पण सध्या बुजलेली आहे., तटबंदी, वाघजाई मंदिर
-- मुक्कामाची सोय: माथ्याजवळ माचाळ गावात किंवा गडावर
- वेळ: ३ तास ( दीड तास जाण्यास आणि दीड तास येण्यास लागतात)
- wikiloc वर जीपीएस राऊट उपलब्ध आहे

Waypoints

PictographWaypoint Altitude 1,967 ft
Photo ofKhorniko Khore

Khorniko Khore

Khorniko Khore

PictographWaypoint Altitude 1,967 ft
Photo ofKirbet khore

Kirbet khore

Way to descend to Kirbet

PictographWaypoint Altitude 1,967 ft
Photo ofTowards Machal

Towards Machal

PictographCave Altitude 2,033 ft
Photo ofCave before Ghodyachi Tap

Cave before Ghodyachi Tap

Photo ofWaghjai Temple

Waghjai Temple

Waghjai Temple

Photo ofGhodyachi Taap

Ghodyachi Taap

Photo ofMundha Darwaja

Mundha Darwaja

Mundha Darwaja

Photo ofRanamandal Hill ‘रणमंडळ’ टेकडी

Ranamandal Hill ‘रणमंडळ’ टेकडी

Ranamandal Hill, ‘रणमंडळ’ टेकडी राजवाड्याच्या मागच्या बाजूस एक कोरडी विहिर आहे. या विहिरीवरून पुढे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण टकमक टोकापाशी पोहोचतो.हे सर्व पाहून पुन्हा दर्ग्यापाशी यावे. येथे दुकानांची / हॉटेलांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाट विचारतच मुंढा दरवाजापाशी यावे. या दरवाजाचा एक बुरुज व कमान शाबूत आहे. दरवाजाच्या बाजूने एक वाट वर चढत टेकडीवर जाते त्यास ‘रणमंडळ’ टेकडी म्हणतात. येथेच खालच्या बाजूस एक ८ फुटी तोफ पडलेली आहे.

Comments

    You can or this trail