Kal and Ambi Rivers Exploration, Ghol
near Dāsave, Mahārāshtra (India)
Viewed 55 times, downloaded 4 times
Trail photos
Itinerary description
पानशेत धरण आंबी नदीवर बांधले आहे. काळ नदी घाटमाथ्यावरून कोकणात उतरून पुढे महाडच्या आधी सावित्रीला मिळते. दोन्ही नद्या पानशेतच्या धरणाच्या पश्चिमेला असणाऱ्या घोळ गावाच्या परीसरात सुरू होतात.
आजचा आमचा पावसाळी ट्रेक घोळ पासून सुरू झाला. कष्ट नेहेमीच्या तुलनेने कमी - साडेतीनशे मीटर चढण व १२किमी चालणे. पावसाळी हवा असली तरी सततधार नव्हती. अधूनमधून १५-२० मिनीटे मुसळधार पावसाची सर यायची. वाटेत असंख्य झरे, हिरवे माळ, दाट झाडी असलेले जंगल, बघावे तिकडे धबधबे अशा वातावरणातून भटकायची मजा वेगळीच. घोळला पोचायच्या आधी एक भलामोठा धबधबा आहे. त्यात अर्धापाऊण तास डुंबून मग आम्ही परतलो.

Waypoints
Waterfall
0 ft
Ghol Waterfall
Waypoint
0 ft
Road to Garjaiwadi starts here
Waypoint
0 ft
Trek Ends
Waypoint
0 ft
Trek Starts
Panorama
0 ft
Viewpoint
Panorama
0 ft
Viewpoint
Waterfall
2,336 ft
Waypoint
You can add a comment or review this trail
Comments