Activity

कात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष.....

Download

Trail photos

Photo ofकात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष..... Photo ofकात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष..... Photo ofकात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष.....

Author

Trail stats

Distance
10.58 mi
Elevation gain
3,599 ft
Technical difficulty
Moderate
Elevation loss
2,651 ft
Max elevation
3,989 ft
TrailRank 
30
Min elevation
2,900 ft
Trail type
One Way
Time
5 hours 38 minutes
Coordinates
18139
Uploaded
November 5, 2023
Recorded
October 2023
Be the first to clap
Share

near Māngvādi, Mahārāshtra (India)

Viewed 7 times, downloaded 5 times

Trail photos

Photo ofकात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष..... Photo ofकात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष..... Photo ofकात्रज ते सिंहगड....कोजागरी पौर्णिमा विशेष.....

Itinerary description

काही ट्रेक फक्त नावावर लागण्यासाठी केले जातात तर काही ट्रेक, आपली क्षमता जोखण्यासाठी. मात्र ट्रेक कुठलाही असो त्यात आनंद मिळतो हे मात्र निश्चित. कालचा ट्रेक ही असाच होता. मात्र मी तो केला होता माझी क्षमता तपासण्यासाठी. अंदाजे दहा वर्षापू्वी मी हाच कात्रज ते सिंहगड ट्रेक केला होता. दहा वर्षात माझ्यात किती फरक पडलाय हे मी काल बघू शकलो.

कालची कोजागरी पौर्णिमा, चंद्रग्रहण या सर्वांनी आमचा कालचा ट्रेक खुलावला हे निश्चित. त्यात माझा वाढदिवस ही कालच. त्यामुळे कालचा दिवसच स्पेशल होता.

तेजस आणि मी दोघेच...वाटेवर विशेष अशी गर्दी नव्हतीच. रात्री दहा वाजता कात्रज बोगदा सोडला आणि तीन वाजता सिंहगड पार्किंग मध्ये पोचलोही.
माझं मागचं रेकॉर्ड मीच मोडलं होतं. अजून काय पाहिजे....

Comments

    You can or this trail