Activity

गिजणाई दारा

Download

Author

Trail stats

Distance
11.73 mi
Elevation gain
4,321 ft
Technical difficulty
Moderate
Elevation loss
2,572 ft
Max elevation
2,593 ft
TrailRank 
19
Min elevation
512 ft
Trail type
One Way
Moving time
4 hours 51 minutes
Time
9 hours 38 minutes
Coordinates
3343
Uploaded
April 28, 2024
Recorded
April 2024
Be the first to clap
Share

near Mātherān, Mahārāshtra (India)

Viewed 2 times, downloaded 0 times

Itinerary description

*भटकंती*:

*गिजनाई दारा चढाई आणि माथेरान अर्ध चक्राकार फेरी ते दस्तुरी*

*भटकंती मार्ग*:
*आंबेवाडी - उंबरणेवाडी - गिजनाई दारा (उंबरणेवाडी नाळ) चढाई - माथेरान अर्ध चक्राकार फेरी - दस्तुरी - नेरळ

*दिनांक:*
28 एप्रिल 2024, रविवार

*भटकंती विशेष*:
♦️गिजनाई दारा हा पडद्या आडची वाट. इथे क्वचितच लोकं जात असतील.
♦️या वाटेला गावकरी बिनी ची वाट असे पण बोलत होते.
*गिजनाई दारा*: याची सुरुवात उंबरणेवाडी गावातून होते. डावीकडे लुईसा पॉइंट आणि उजवीकडे हनिमून पॉइंट च्या मधून जाणारा दारा किंवा नाळ म्हणजे गिजनाई दारा.
♦️लांब लचक आणि कंटाळवाणी चढाई अतिशय थकवते. शिवाय आम्ही आंबेवाडी ते उंबरणे वाडी 5 किमी सकाळी चाल केली यामुळे आणखीनच कंटाळा आला.
♦️वाटेत 2 ठिकाणी अवघड पॅच मिळाले.
♦️ही नाळ वरच्या टप्प्यात हनिमून पॉइंट जवळ जंगलात निघते
लागलेला कालावधी: साधारण 5 तास (आंबेवाडी ते नाळ माथा)
♦️ बेत कदम नाळ किंवा कुटारगडा दारा उतराई करायचा होता पण प्रचंड उन्हाचा तडाखा बसला आणि दस्तूरी कडे जण्याचा निर्णय घेतला.
♦️ दस्तुरी कडे सरळ मार्केट कडून न जाता वन ट्री हिल, चौक पॉइंट करत माथेरानला अर्ध चक्राकार फेरी मारत दस्तूरी ला सांगता केली.

Comments

    You can or this trail