Activity

Done Daar (डोणे दार)

Download

Trail photos

Photo ofDone Daar (डोणे दार) Photo ofDone Daar (डोणे दार) Photo ofDone Daar (डोणे दार)

Author

Trail stats

Distance
8.05 mi
Elevation gain
3,668 ft
Technical difficulty
Moderate
Elevation loss
709 ft
Max elevation
3,635 ft
TrailRank 
34
Min elevation
654 ft
Trail type
One Way
Time
5 hours 58 minutes
Coordinates
21365
Uploaded
March 16, 2023
Recorded
March 2023
Be the first to clap
Share

near Dhasai, Mahārāshtra (India)

Viewed 17 times, downloaded 3 times

Trail photos

Photo ofDone Daar (डोणे दार) Photo ofDone Daar (डोणे दार) Photo ofDone Daar (डोणे दार)

Itinerary description

१२ मार्च २०२३ ला सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशनतर्फे (stf) डोणेदार/त्रिगुणधारा घाटवाटेचा ट्रेक आयोजित केला गेला होता. सह्याद्रीतील अतिशय सुंदर व उंच घाटवाटांपैकी ही एक. येथे तीन नाळी जवळजवळ आहेत (पोशीची नाळ, डोणेदार, व माडाची नाळ). पावसाळ्यात तिन्ही कडून पाणी खाली येते म्हणून कदाचित त्रिगुणधारा असे दुसरे नाव असावे.
साडे सहाला सुरूवात झाली. सुरूवातीला २ किमी सपाट चाल करून वाघाच्या वाडीला पोचलो. वाघाच्या वाडी पासून लगेचच वाट दाट जंगलात शिरली व चढ सुरू झाला. वाटेत एका ठिकाणी दरड कोसळल्याने वाट बंद झाली म्हणून मागे येऊन बाजून जावे लागले. ट्रेकची निम्मी वाट पार केल्यानंतर नाळेचा तीव्र चढाचा भाग सुरू झाला. कधी नाळेच्या तळातून मोठमोठ्या पाषाणांतून रस्ता काढायचा तर कधी बाजूने ट्रॅवर्स. दोन्ही बाजूला कातळाच्या उत्तुंग काळ्या भिंती भिती दाखवत होत्या. नशीब एकच की पश्चिमेकडून चढाई असल्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. साडेदहा पर्यंत आम्ही घाटमाथ्यावर पोचलो. थोड्या विश्रांतीनंतर पुढचा ३ किमी चा रस्ता पार करून आम्ही बारा पर्यंत डोणे ला पोचलो. ट्रेकमधे एकुण अंतर १० किमी व ११०० मी ची चढाई झाली.

No water anywhere along the route. Trail is not obvious most of the times and you need a knowledgeable person with you. No tricky rock patches anywhere.

Waypoints

PictographWaypoint Altitude 0 ft

Done

PictographWaypoint Altitude 0 ft

Done-Durg road

PictographWaypoint Altitude 0 ft
Photo ofFlat, meadow Photo ofFlat, meadow

Flat, meadow

PictographWaypoint Altitude 0 ft

Ghatmatha (top)

PictographWaypoint Altitude 0 ft
Photo ofJungle climb start Photo ofJungle climb start

Jungle climb start

PictographWaypoint Altitude 0 ft
Photo ofNaal starts Photo ofNaal starts Photo ofNaal starts

Naal starts

PictographWaypoint Altitude 0 ft

Rampur, Hanuman Temple

PictographWaypoint Altitude 0 ft

Temple

PictographWaypoint Altitude 0 ft

Waghachi Wadi

Comments

    You can or this trail