भवानीगड || bhavanigad Sangmeshwar Ratnagiri
near Mākhjan, Mahārāshtra (India)
Viewed 77 times, downloaded 4 times
Itinerary description
मुंबई गोवा हायवे वरून तुरळ स्टॉप वरून कडवई गाव तिथून रिक्षाने मादगेवडी गावच्या समोर दिसणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर शिर्केवाडी उतरून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
पाहण्याचे ठिकाण:-
१- वाटेतच पाण्याची दोन टाके
२- ढासळलेले बुरुज
३- भवानी मातेचे मंदिर
४- महाराजांनचा अर्धाकृती पुतळा
४- तोफ
५- शंख
६- मंदिराच्या मागच्या बाजूला असणारे पाण्याचे टाके
पाहण्याचे ठिकाण:-
१- वाटेतच पाण्याची दोन टाके
२- ढासळलेले बुरुज
३- भवानी मातेचे मंदिर
४- महाराजांनचा अर्धाकृती पुतळा
४- तोफ
५- शंख
६- मंदिराच्या मागच्या बाजूला असणारे पाण्याचे टाके
You can add a comment or review this trail
Comments