ऐतिहासिक कुसूरघाट
near Nethersole Dam, Mahārāshtra (India)
Viewed 435 times, downloaded 3 times
Trail photos
Itinerary description
पुणे मावळ येथील कुसूर गावापासुनचालु होउन भिवपुरीला पोहचतो हा फक्त पाच किलोमीटरचा आहे
हा शिवकालिन घाट आहे घाटामधे दगडात कोरलेली चाळीस फुट लांब पंधरा फुट रुंद व पंधरा फुट खोल बाराही महिने पाण्याने भरलेली असतात
हा शिवकालिन घाट आहे घाटामधे दगडात कोरलेली चाळीस फुट लांब पंधरा फुट रुंद व पंधरा फुट खोल बाराही महिने पाण्याने भरलेली असतात
Comments (1)
You can add a comment or review this trail
हा ऐतिहासिक कुसूर घाट शिवकालिन आहे या घाटानेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके कोकणातुन वर मावळात येउन किवळे पठार येथे ब्रिटीशांशी युद्ध केले ही नोंद आहे
या ऐतिहासिक तुसूर घाटाची १८२६ पासुन ब्रिटीश नोंदी अढळतात